|| श्री श्रीगुरवे नमः||
येणाऱ्या महिन्याच्या पहिला रविवार म्हणजे दि ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी,
प.पू.श्री. मुकूंदकाका ठकार महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळी ८ ते १०.००
कार्यक्रमाची रूपरेषा:
सामूहिक साधना ८ ते ९:
स्तोत्र पठण व आरती ९ ते ९.२०:
मार्गदर्शन ९.२० ते ९:३०:
अल्पोपहार ९:३० ते १०.००
स्थळ : आनंदाश्रम,
अप्पा बळवंत चौक, पुणे -411002Google location!