लेटेस्ट न्युज (अद्ययावत)
१० जुलै २०२५ श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव.
२२ जून २०२५ प.पू.योगतपस्वी श्री नारायणकाका महाराज यांच्या स्मरणार्थ महायोग भूषण पुरस्कार.
पुरस्कारार्थी : प. पू. डॉ बाबासाहेब (प्रदीपजी) तराणेकर महाराज, इंदौर (मध्यप्रदेश)
०५ फेब्रुवारी २०२५ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय, नायगाव, ता.खंडळा, जि.सातारा. येथे पुर्वाभ्यास घेण्यात आला.
१ मे २०२४ प.पू.योगतपस्वी श्री नारायणकाका महाराज यांच्या स्मरणार्थ महायोग भूषण पुरस्कार.
पुरस्कारार्थी : प. पू. श्री सुगंधेश्वरी प्रभु बा (राजस्थान )
२७ जुलै २०२४ रोजी सुंदराबाई राठी हायस्कूल पर्वती येथे पुर्वाभ्यास घेण्यात आला.
गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४